लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
मुंबई, 24 जून 2017/AV News Bureau:
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पुलाचा गर्डर टाकण्यासाठी तसेच अंबरनाथ-बदलापूरदरम्यान पूलासंबंधीत काम करण्यासाठी मध्य रेल्वेने 25 जून रोज ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीच्या वेळात्रकात बदल करण्यात आला आहे.
ट्रॅफिक ब्लॉक पुढीलप्रमाणे
- डोंबिवली-कल्याणदरम्यान डाउन आणि अप स्लो मार्ग तसेच 5 वी आणि 6 व्या मार्गावर सकाळी 9.15 ते दुपारी 3.15 या काळात .
- ठाकुर्ली स्थानकात सकाळी 9 ते दुपारी 3.30 या काळात उपनगरीय गाड्या चालविण्यात येणार नाहीत.
- डाउन फास्ट मार्गावर सीएसटी-अंबरनाथ, कसारा, आसनगाव, टिटवाळा या मार्गावर दुपारी 12 वाजल्यापासून रेल्वे सेवा सुरू राहील.
- अप फास्ट मार्गावर अंबरनाथ, कसारा, आसनगाव, टिटवाळा ते सीएसटी दरम्यानची सेवा दुपारी 12.45 पासून सुरू राहील.
विशेष गाड्या या मार्गांवर
- सीएसटी- डोंबिवली
- कल्याण-कसारा
- कल्याण-अंबरनाथ दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.
- कर्जत-खोपोली दरम्यान रेल्वे सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहील.
25 जूनला रद्द केलेल्या एक्सप्रेस गाड्या
- 12124/12123 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
- 12110/12109 मनमानड-मुंबई-मनमान पंचवटी एक्सप्रेस
- 12118/12117 मनमाड-मुंबई-मनमाड गोदावरी एक्सप्रेस
25 जून रोजी शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या
- दुपारी 12 वाजता सीएसटीला पोहोचणारी 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस सकाळी 7.30 वाजता नाशिक रोड येथपर्यंत चालविण्यात येईल.
- दुपारी 3 वाजता सीएसटीहून सुटणारी 12139 मुंबई-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस सायंकाळी 6.35 ला नाशिक रोड येथून सुटेल.
25 जून रोजी नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
- गाडी क्रमांक12321 हावडा-सीएसटी मुंबई एक्सप्रेस सकाळी 11.25 ऐवजी दुपारी 2 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 13201 राजेंद्र नगर-एलटीटी विशेष एक्सप्रेस सकाळी 11.30 ऐवजी दुपारी 2 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 02597 गोरखपुर-सीएसटी विशेष एक्सप्रेस दुपारी 12.15 ऐवजी दुपारी 2.20 ला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 04115 इलाहाबाद –एलटीटी विशेष एक्सप्रेस दुपारी 12.15 ऐवजी दुपारी 1.45 ला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 12168 वाराणसी-एलटीटी एक्सप्रेस दुपारी 12.25 ऐवजी दुपारी 1.55 ला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 12072 जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी 12.30 ऐवजी दुपारी 3 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 12812 हटिया-एलटीटी एक्सप्रेस दुपारी 1.35 ऐवजी दुपारी 3.30 ला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 11094 वाराणसी-सीएसटी एक्सप्रेस दुपारी 2.15 ऐवजी दुपारी 3.45 ला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 12294 इलाहाबाद-एलटीटी दुरांतो एक्सप्रेस दुपारी 1.35 ऐवजी दुपारी 3.45 ला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 12124 पाटलीपुत्र-एलटीटी एक्सप्रेस दुपारी 1.35 ऐवजी दुपारी 4 वाजता पोहोचेल.
25 जून रोजी पुण्याहून मुंबईकडे रवाना होणाऱ्या गाड्या कर्जत-पनवेल-दिवामार्गे चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या 10 ते 40 मिनिटे उशिराने धावतील.( कल्याणच्या प्रवाशांसाठी या गाड्या दिवा स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत.)
- गाडी क्रमंक 17221 काकीनाडा पोर्ट-एलटीटी एक्सप्रेस
- गाडी क्रमंक 11024 कोल्हापूर-सीएसटी सह्याद्री एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 17032 हैदराबाद-सीएसटी मुंबई एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 11042 चेन्नई-सीएसटी एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 11014 कोईम्बतुर-एलटीटी एक्सप्रेस
मुंबईहून दक्षिण-पूर्व जाणाऱ्या सर्व गाड्यी दिवा-पनवेल-कर्जतमार्गे चालविण्यात येणार आहे.
- गाडी क्रमांक 11029 सीएसटी-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 16339 सीएसटी-नागरकोईल एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 17222 एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस (1 वाजता सुटणार)