ठाणे,20 मे 2017/AV News Bureau:
ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या विस्तारासाठी टप्याटप्याने नवीन बस दाखल होत आहेत. येत्या 22 मेपासून भारत गिअर्स ते वागळे आगर या मार्गावर नवीन बस चालविण्यात येणार आहे.
- भारत गिअर्स ते वागळे आगर , मार्ग क्र.७८ (एकूण २४ बसफेऱ्या )
सकाळी ०७ .००, ०७.२५, ०७.५०, ०८.१५, ०८.४०, ०९.०५, १०.१०, १०.३५, ११.००, ११.२५, ११.५०, दुपारी १२.१५, १५.२०, १५.४५, १६.१०, १६.३५, सायंकाळी १७.००, १७.२५, १८.३०, १८.५५, १९.२०, रात्री १९.४५ २०.१० २०.३५ .
- वागळे आगर ते भारत गिअर्स ,मार्ग क्र .७८ (एकूण २४ बसफेऱ्या )
सकाळी ०५.४५, ०६.१०, ०६.३५, ०७ .००, ०७.२५, ०७.५०, ०८.५०, ०९.१५, ०९.४०, १०.०५, १०.३०, १०.५५, दुपारी१४.००, १४.२५, १४.५०, १५.१५, १५.४०, १६.०५, सायंकाळी १७.१०, १७.३५, १८.००, १८.२५, १८.५०, १९.१५ .
- बसमार्ग :
वागळे आगर ,साठे नगर ,वागळे सर्कल,चेकनाका, तीन हात नाका, हरिनिवास , वंदना सिनेमा एस टी वर्कशॉप, डॉ .आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल , कळवा नाका , खारीगाव, पारसिकनगर ,रेतीबंदर ,मुंब्रा रेल्वे स्टेशन ,कौसा ,काळसेकर कॉलेज ,भारत गिअर्स .