माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा विश्वास
पनवेल,6 मे 2017/AV News Bureau:
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपमधून निवडणूक लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार होते. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकजण नाराज झाले असले तरी ते पक्ष सोडणार नाहीत, असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी भाजप-रिपाइंच्या उर्वरित उमेदवारांनीही आपले अर्ज सादर केले. भाजपमधील बंडखोरीबाबतच्या वावड्यांचा आता बुडबुडा झाला आहे. विकासासाठी सर्वजण एकजुटीने निवडणुकीला सामोरे आहोत. पनवेलचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
भाजप-रिपाइं उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे –