ठाणे, 15 एप्रिल 2017/AV News Bureau:
ठाणे परिवनहमध्ये टप्प्याटप्प्याने नवीन बस दाखल होत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवसापासून म्हणजे १4 एप्रिलपासून शहरातील काही मार्गांवर नव्याने बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
- नव्याने सुरू करण्यात आलेल्या बसफेऱ्यांचा मार्ग
धर्माचा पाडा, ब्रम्हांड,आझादनगर, सेंट झेवियर्स स्कुल, आझादनगर नाका, मुल्लाबाग, मानपाडा, धर्मवीर सोसायटी, खेवरा सर्कल, महाराष्ट्रनगर, इडनवुड कॉर्नर, वसंत विहार, आम्रपाली आर्केड, बेथनी हॉस्पिटल, लक्ष्मी नारायण सोसायटी, देवदयानगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर, कोरस कंपनी मार्गे यशोधननगर, सावरकर नगर, कामगार हॉस्पिटल, अंबिका नगर, रोड नं. 16, अॅटोमॅटीक, मुलूंड चेकनाका, संतोषी माता मंदिर, कामगार हॉस्पिटल मार्गे मुलूंड असा असणार आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- धर्माचापाडा ते मुलूंड स्थानक पश्चिम मार्ग क्र.122 (एकुण बसफे-या 36)
वेळ – 06.35 06.55 07.15 07.35 07.55 08.10 08.40 09.00 09.25 09.45 10.05 10.25 11.25 11.45 12.05 12.25 12.45 13.05 14.35 14.55 15.15 15.35 15.50 16.15 16.45 17.05 17.25 17.45 18.05 18.25 19.25 19.45 20.05 20.25 20.45 21.05
- मुलूंड स्थानक पश्चिम ते धर्माचापाडा, मार्ग क्र.122 (एकुण बसफे-या 36)
वेळ – 07.35 07.55 08.15 08.40 08.55 09.15 09.45 10.05 10.30 10.50 11.05 11.35 12.30 12.55 13.10 13.30 13.50 14.10 15.35 15.55 16.15 16.40 16.55 17.15 17.45 18.05 18.30 18.50 19.05 19.25 20.30 20.55 21.10 21.30 21.50 22.05