ठाणे, 1 मार्च 2017/AV News Bureau :
ठाणे महापालिका परिवहन सेवा अंतर्गत बस ताफ्यात टप्याटप्याने नवीन बस दाखल होत आहेत.परिवहन विभागाने 1 मार्च 2017 पासून विविध मार्गावर बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय प्रशासना घेतला आहे .चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली पश्चिम (मार्ग क्र.७७) या मार्गावर या बस फेऱ्या चालविण्यात आहेत .
- सदर बससेवेचा मार्ग
चेंदणी कोळीवाडा. आंग्रे चौक.कळवा नाका, विटाळा , ऐरोली नाका, माईंड स्पेस राबले पोलीस स्टेशन, गोल्डन गँरेज, सरोवर दर्शन हॉटेल, महापे सर्कल, बजरंग हॉटेल, शिळफाटा, कल्याणफाटा, पडेल गाव, वैभव नगरी, मानपाडा शनी मंदिर, संघवी गार्डन, सोनारपाडा, विजया पाडा, विजया बँक, शास्ते बँक, चार रस्ता चौक शिवाजी चौक, डोंबिवली पूर्व, नानानानी पार्क , शास्त्रीनगर हॉस्पिटल ,डोंबिवली पश्चिम असा राहणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक
- चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली पश्चिम,मार्ग क्र. ७७ – ०६.३५, ०७.००, ०७.२५, ०७.५०, ०८.१५, ०८.४०, ०९.०५, १०.००, १०.२५, १०.५०, ११.१५, ११.४०, १२.०५, १२.३०, १५.००, १५.२५, १५.५०, १६.१५, १६.४०, १७.०५, १७.३०, १८.३०, १८.५५, १९.२०, १९.४५, २०.१०, २०.३५, २१.००.
- डोंबिवली ते चेंदणी कोळीवाडा ,मार्ग क्र. ७७ – ०८.००, ०८.२५, ०८.५०, ०९.१५, ०९.४०, १०.०५, १०.३०, ११.४०, १२.०५, १२.५५, १३.२०, १३.४५, १४.१०, १६.३०, १७.२०, १७.४५, १८.१०, १८.३५, १९.००, २०.१०, २०.३५, २१.००, २१.२५, २१.५०, २२.१५, २२.४०.
या वेळेनुसार सदर बस सुरु राहतील तरी प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.