नवी मुंबई,19 जानेवारी, 2017/AV News Bureau :
महावितरण कंपनीच्या वाशी विभागातील वीज वाहिनीचे देखभाल, दुरूस्तीचे काम शुक्रवार, 20 जानेवारी, 2017 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाशी विभागाच्या काही परिसराचा वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.
- 22 के.व्ही. जयसंथया वीज वाहिनीवरील सर्वे क्रं – 387, क्वारी एरिया, गणपतीपाडा, इग्लू डेरी आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहील.
- 22 के.व्ही. सावळा कोल्ड् स्टोरेजया वीज वाहिनीवरील सानपाडा एरिया, एम जी नगर, अलाना ग्रुप आणि कुकशेत एरिया आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहील.
- 22 के.व्ही. रेल्वे-1 या वीज वाहिनीवरीलसेक्टंर– 6,8 ऐरोली आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहील.
- 22 के.व्ही. कळवा-1 या वीज वाहिनीवरीलदिघा एरिया, विष्णूनगर, विटावा, बिंदूमाधव नगर आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहील.
- 22 के.व्ही. रबाळे एमआयडीसीया वीज वाहिनीवरील प्लॉट नं बी – 21 ते बी – 25, भारत बिजली, अश्विन क्वारी, साई नगर, प्लॉट नं आर – 803, आर – 803/1, आर – 238, आर – 957, आर – 619 ते अल्ट्राटेक सिमेंट आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहील.
- 22 के.व्ही. ऐरोली – 1 या वीज वाहिनीवरीलएच टी मिडिया ग्राहक आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहील.
- 22 के.व्ही. घरोंदा सबस्टेशनया वीज वाहिनीवरील सेक्टंर – 1 ते 16 घणसोली आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहील.