राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 5 फेब्रुवारी 2025
राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (जुना क्र. 17) च्या पनवेल ते इंदापूर या टप्प्याचे संपूर्ण काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दिली आहे. सध्या पनवेल ते इंदापूर...